शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! मुलाच्या दुसऱ्या लग्नासाठी सुनेची हत्या, आठ वर्षांच्या मुलानं सांगितला आजी, आजोबांनी कसा रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 21:12 IST

पीडीत महिलेच्या ८ वर्षाच्या मुलामुळे ही क्रूर घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे कटिहार जिल्ह्यातल्या आजमनगर येथे मोहम्मद नादीर पत्नीसह राहत होता. त्याला ८ वर्षाचा मुलगाही होता.  पोलिसांनी नादीर आणि आणि त्याच्या आईला अटक केली असून वडिल फरार असल्याचं पोलिसांनी सांगितले. 

पाटणा - बिहारमधील कटिहार जिल्ह्यात हत्येच्या एका भयंकर हत्येने गावकरी हादरून गेले. वडिलांना मुलाचे दुसरे लग्न लावून द्यायचे होते असल्याने सासरच्या मंडळींनी कट रचून सूनेची काटा काढला. विशेष म्हणजे क्रुरतेचा कळस असा की, सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातल्या सेप्टिक टँकमध्ये टाकला. पीडीत महिलेच्या ८ वर्षाच्या मुलामुळे ही क्रूर घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कटिहार जिल्ह्यातल्या आजमनगर येथे मोहम्मद नादीर पत्नीसह राहत होता. त्याला ८ वर्षाचा मुलगाही होता. मात्र दुसरे लग्न करण्यासाठी तो पत्नीवर दबाव टाकत होता. मात्र, ती मुभा देत नसल्याने त्याने आई वडिलांच्या मदतीने तिची हत्या करण्याचा कट रचला. हत्या करूनच न थांबता त्यांनी तिचा मृतदेह टँकमध्ये टाकून दिला.

महिलेचा ८ वर्षाचा मुलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास पूर्ण केला. ८ वर्षाच्या मुलाने आपल्या आईच्या हत्येचा सगळा कट उघडीस आणला. त्यावेळी पोलिसही हादरून गेले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी पीडित महिलेच्या मुलाने घरच्या मंडळींनी टँकमध्ये काहीतरी टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना सगळा घटनाक्रम उलगडला. पोलिसांनी नादीर आणि आणि त्याच्या आईला अटक केली असून वडिल फरार असल्याचं पोलिसांनी सांगितले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

 

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न