शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, शरीराचे लचके तोडले...; आरोपी निघाला HIV पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:58 IST

आरोपीविरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे...

राजधानी दिल्लीतील बदरपूर भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच संबंधित पीडित मुलीचीही टेस्ट करण्यात आली. सुदैवाने पीडित चिमुकलीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, पुन्हा एकदा मुलीची टेस्ट करण्यात येणार आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला होता. त्याने 15 जूनला संबंधित चिमुकलीवर बलात्कार केला होता.

आरोपीच्या कुटुंबात दोन पत्नी आणि पाच मुली आहेत. पोलीस त्यांचीही तपासणी करवत आहेत. पोलिसांनी आरोपी राहुलला पलवल येथून त्याच्या आत्याच्या घरून अटक केली. त्याच्या विरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

संबंधित आरोपीने मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. एवढेच नाही, तर तिच्या शरीरावर 20 हून अधिक जखमा आढळून आल्या होत्या. अत्याचार झालेल्या चिमुकलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, तिला घरी पाठवण्यात आले होते. या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पीडित चिमुकलीही अत्यंत घाबरलेली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण