धक्कादायक! सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 16:09 IST2022-10-07T16:05:47+5:302022-10-07T16:09:41+5:30

हुसेन मेमन जव्हार तालुक्यातील चामीलपाड येथील एका 19 वर्षीय भावाने त्याच्या मोठ्या भावाचा खून केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ...

Crime News brother killed his big brother Jawhar | धक्कादायक! सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

धक्कादायक! सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

हुसेन मेमन

जव्हार तालुक्यातील चामीलपाड येथील एका 19 वर्षीय भावाने त्याच्या मोठ्या भावाचा खून केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली.

सकाळी वसई येथे कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघालेला पंकज सोन्या वाजे (वय 21) याला चामीलपाड येथे त्याच्या सख्खा भाऊ निवृत्ती सोन्या वाजे वय 19 याने गळ्यावर कोयता मारून खून केला आहे. खुनाचे कारण अद्याप कळलेले नसून, पुढील तपास जव्हार पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Crime News brother killed his big brother Jawhar