शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Crime News: प्रेमकविता व्हायरल केल्याने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 11:51 AM

Crime News: एका शिक्षकाने स्वत: प्रेमकविता लिहून ती एका शिक्षिकेच्या नावाने साेशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील एका गावात समाेर आला.

 खामगाव (बुलडाणा) : एका शिक्षकाने स्वत: प्रेमकविता लिहून ती एका शिक्षिकेच्या नावाने साेशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील एका गावात समाेर आला. विवाहित शिक्षिकेने खामगाव ग्रामीण पाेलिसांत तक्रार दिल्यानंतर ५२ वर्षीय शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राेहिदास रामदास राठाेड असे आराेपी शिक्षकाचे नाव आहे. राठोड याने प्रेमकविता लिहून ती एका विवाहित शिक्षिकेच्या नावाने व्हायरल केली. तसेच शिक्षिका कर्तव्यावर असताना तिच्याकडे एकटक पाहून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळTeacherशिक्षक