शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, शिक्रापूर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:38 PM

या महिलेने फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केली

ठळक मुद्देशिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद

शिक्रापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील अरुण गायकवाड (वय ३२, रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड हे त्यांचे फेसबुक अकाउंट तपासात असताना त्यांना त्यांच्या फेसबुकवर संगीताताई वानखेडे या महिलेने लाईव्ह येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याचे दिसून आले.त्यांनतर माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे माहिती दिली .याबाबत शिक्रापूर पोलिसांनी संगीताताई वानखेडे या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस  करत आहे.

 

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरWomenमहिलाPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस