शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

साडेनऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 4:15 PM

१४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील ९ लाख ५० हजार रूपये रक्कमेचा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव

ठळक मुद्देशासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले.

जालना : १४ व्या वित्त आयोगाच्या साडेनऊ लाख रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

बाबूलतारा येथील सरपंच  सरस्वती शिवाजी घाटुळे व ग्रामसेवक रमेश शिवराम बोर्डे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील ९ लाख ५० हजार रूपये रक्कमेचा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव करून सदर रक्कम गावातील खाजगी इसम विष्णू ज्ञानदेव मुळे यांच्या खात्यावर वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले. 

यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी परतूर पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक प्रवीण नारायण नाखले यांच्या फिर्यादीवरून सरपंच सरस्वती शिवाजी घाटुळे व ग्रामसेवक रमेश शिवराम बोर्डे यांच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारJalanaजालना