शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून संपवले जीवन; लग्नासाठी कुटुंबीयांचा होता विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 21:16 IST

Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रात्रीच दोघेही घरातून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली. सकाळी दोघांचे मृतदेह रुळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे.

प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले

ही घटना औरैया जिल्ह्यातील अछलदा पोलीस स्टेशन हद्दीतील घसरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. शुक्रवारी सकाळी गावाजवळील कसारा स्टेशनजवळ दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले. तरुणी खुमानपुरा, अछलदा येथील रहिवासी होती, तर जितेंद्र कुमार हा तरुण अछलदा येथील रहिवासी होता. दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते.कुटुंब लग्नासाठी तयार नव्हतेदोघांना लग्न करायचे होते असे सांगितले जात आहे. मात्र कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. दोघांनीही अनेकवेळा घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकले नाही आणि शेवटी दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी दोघांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेले आढळून आले. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांची ओळख पटली.पोलीस या प्रकरणाच्या तपासात या घटनेबाबत पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. दोघांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूmarriageलग्न