शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Video : CoronaVirus : आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही ! पोलिसांची जनजागृतीपर व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 3:39 PM

CoronaVirus : परिमंडळ ८ कडून पुढाकार घेऊन तयार केला व्हिडीओ 

ठळक मुद्देलोक या विनंतीला न जुमानता गर्दी करत आहे आणि वरुन 'पोलीस मारतात' अशी तक्रारही केली जात आहे.परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ती चांगलीच लोकप्रिय होत आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - जगभरात कोरोना ने थैमान घालत लाखो लोकांना अद्याप गिळंकृत केले आहे. सध्या भारतात देखील हा विषाणू हातपाय पसरत असून घरात राहून सुरक्षित राहा', असे वारंवार पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, तरी देखील लोक या विनंतीला न जुमानता गर्दी करत आहे आणि वरुन 'पोलीस मारतात' अशी तक्रारही केली जात आहे. त्यानुसार 'आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही' असे सांगत लोकांची समजूत काढणाऱ्या पोलिसांची ही क्लिप आहे. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ती चांगलीच लोकप्रिय होत आहे.

परिमंडळ ८ ने तयार केलेल्या या क्लीपमध्ये सुरवातीला पोलिसांची गाडी सायरन वाजवत एका परिसरात दाखल होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी गाडीतून उतरत गर्दी करून उभ्या असलेल्या लोकांची समजूत काढत रस्ता मोकळा करतात. मात्र पुन्हा काही वेळाने गस्तीवर आलेल्या या गाडीला लोक त्याच।ठिकाणी गर्दी करून उभे असल्याचे दिसते. तेव्हा 'आप लोग समज क्यो नही रहे', आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही ! पुरी दुनिया कोरोना महामारी से जुझ रहा है, हम आपके लिये अपनी जान जोखीम मे डालकर यहा खडे है, अशा आशयाचा संवाद असलेली ही क्लिप आहे. अखेर जमा झालेल्या नागरिकांना आपली चूक लक्षात येऊन 'हराना है, करोना को हराना है' या गीतामार्फत पोलिसांप्रति आपली भावना नागरिक व्यक्त करत संपूर्ण रस्ता निर्मनुष्य केला जातो.

सध्या मुंबईसह देशात असाच प्रकार सुरू आहे. लोकांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना नाईलाजास्तव लाठी उचलावी लागत आहे. मात्र त्यामागचे कारण लक्षात न घेता पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही लोक करत असून ही क्लिप त्यावर चोख उत्तर आहे. क्लिपच्या शेवटी उपायुक्त शिंगे पुन्हा नागरिकांनी घरात राहून स्वतःची काळजी घेण्याची विनंती करतात. ही क्लिप सध्या व्हायरल झाली असुन सत्य परिस्थिती मांडण्यात ती यशस्वी होत आहे. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई