शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Coronavirus In Thane : पोलिसांत खळबळ! कोठडीतील तीन आरोपींना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:44 IST

Coronavirus In Thane : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्हा प्रकरणी ५ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पोलिस कोठडी दिली.

ठळक मुद्देशहरातील पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.कोठडीतील आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसाचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी ३ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपितांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्हा प्रकरणी ५ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी त्यांची कोरोना टेस्ट केली असता, ५ पैकी ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोठडीतील आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसाचे धाबे दणाणले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या पैकी अनेकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. शहरातील उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिस ठाण्याच्या काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, पोलिसांच्या समस्यात वाढ झाली. यापूर्वीही शहरातील पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराने विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या