शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडसत्र; छाप्यांमध्ये ३० लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 17:07 IST

अत्यावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या सॅनिटायझर आणि मास्कची वाढीव भावाने विक्री करण्याकरीता जमा केलेला बेकायदेशीर साठा मेडीकल स्टोअरमधून जप्त करण्यात आला. 

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे बाजारात मास्क आणि सॅनिटाझरचा काळाबाजार सुरु झाला आहे. अत्यावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या सॅनिटायझर आणि मास्कची वाढीव भावाने विक्री करण्याकरीता जमा केलेला बेकायदेशीर साठा मेडीकल स्टोअरमधून जप्त करण्यात आला. 

पहिल्या कारवाईमध्ये दिंडोशी, मालाड (पूर्व), मुंबई येथील एका मेडीकल स्टोअर मध्ये बेकायदेशिररित्या या वस्तूंची विक्री सुरु होती. छाप्यावेळी सॅनिटायझरच्या 175 बॉटल आणि सर्जिकल सॅनिटायझरच्या ६१४ बॉटलचा साठा आढळून आला. याचे बिल मागितले असता दुकानदार ते दाखवू शकला नाही. हा एकूण २,२२,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाईत धारावीतील तीन गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी त्यांच्याकडे २७.२५ लाख रुपये किंमतीचे मास्क आणि सॅनिटायझर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या