शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 3:06 PM

या संतप्त जमावाच्या प्रतिनिधीने या इमारतीत सीसीटीव्हीचे फुटेज बघितल्यावर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

ठळक मुद्देअजमत खान सत्तार खान (२९, नांदगाव खंडेश्वर) वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी असलेल्या युवकाने कोविड केअर सेंटरमधील खिडकीच्या ग्रीलला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.येथे पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय युवकाचा अहवाल २५ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले १६ जण शुक्रवारी सकाळी या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन होते.

नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या अजमत खान सत्तार खान (२९, नांदगाव खंडेश्वर) वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी असलेल्या युवकाने कोविड केअर सेंटरमधील खिडकीच्या ग्रीलला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ  उडाली असून, कोविड केअर सेंटरजवळ बराच जनसमुदाय गोळा झाला होता. या संतप्त जमावाच्या प्रतिनिधीने या इमारतीत सीसीटीव्हीचे फुटेज बघितल्यावर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

अमरावती येथे त्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी पूनम पाटील, तहसीलदार पी. झेड. भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले होते.

येथे पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय युवकाचा अहवाल २५ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले १६ जण शुक्रवारी सकाळी या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन होते. आज येथील या युवकाचे आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात धडकताच त्याच्या नातेवाईकांसह बरीच मंडळी घटनास्थळी पोहचली होती. हा इसम क्वारंटाइनमध्ये असताना त्याची आत्महत्या झालीच कशी व तेथे क्वारंटाईन असलेली मंडळी गावात फिरतातच कशी? या प्रकरणाला जबाबदार कोण? आदी सवाल उपस्थितांनी केल्याने काही काळ वातावरण तापले होते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

टॅग्स :Suicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्याAmravatiअमरावतीPoliceपोलिस