शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 15:56 IST

नोएडातील याकूबपूर गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नोएडा : लॉकडाऊनमध्ये कामाधंद्यानिमित्त परगावी गेलेले लोक ठिकठिकाणी अडकले आहेत. मात्र, त्यांच्या काळजीने घरच्यांना घोर लागला आहे. नोएडामध्ये अशीच पतीची वाट पाहणाऱ्या महिलेने बेचैन होऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

नोएडातील याकूबपूर गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या महिलेचा पती त्याच्या मूळ गावी गेला होता. मात्र, लॉकडाऊन झाल्याने तिथेच अडकून बसला होता. यामुळे महिला तणावामध्ये होती. ओमप्रकाश हा त्याची पत्नी शीतल आणि मेव्हनी चंदरसोबत भाड्याच्या घरामध्ये राहत होता. 

ओमप्रकाश त्याच्या गावी कामानिमित्त गेला होता. मात्र, केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्याने त्याचे माघारी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. बुधवारी रात्री शीतलने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. ओमप्रकाशच्या मेव्हनीने पोलिसांना याची माहिती दिली. चौकशीवेळी पोलिसांना मेव्हनीने सांगितले की, ओमप्रकाश काही दिवसांपूर्वी गावी गेले होते, ते परत आले नाहीत. यामुळे शीतल तणावात होती. चंदरने हे कारण सांगितले असले तरीही पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

CoronaVirus Lockdown जेवढा लॉकडाऊन वाढणार तेवढ्या जास्त नोकऱ्या जाणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuicideआत्महत्या