शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 5:23 PM

Coronavirus : पोलीस ठाण्यातील पोलिसांना क्वारंटाईन केले असून सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टातील मॅजिस्ट्रेट देखील कोरोनाच्या संकटात सापडले आहेत.  

ठळक मुद्देनवी दिल्ली येथे राहणारी अल्पवयीन मुलगी अजमेरच्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी आली होती.तीनही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी तीनही आरोपींची कोरोनाची चाचणी केली होती. त्यात एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इतर दोन आरोपींचे अहवाल येणं बाकी आहे.

अजमेर - राजस्थानातील अजमेर येथे दरगाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 3 पैकी एका आरोपीला कोरोनाची बाधा झाली आहे. पोलिसांनी इतर आरोपींचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहे. ज्या मुलीवर बलात्कार झाला होता ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झालं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलिसांना क्वारंटाईन केले असून सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टातील मॅजिस्ट्रेट देखील कोरोनाच्या संकटात सापडले आहेत.  नवी दिल्ली येथे राहणारी अल्पवयीन मुलगी अजमेरच्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी आली होती. लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ती दर्ग्यात प्रार्थनेसाठी आली होती. असगर अली नावाच्या एका रिक्षाचालकाने तिला आमीष दाखवून त्याच्या घरी नेले आणि त्याने रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अंदरकोट भागातील दुसऱ्या घरात नेलं. तिथे त्याचे आणखी दोन मित्र होते. हे दोघेही जण बिहारचे रहिवासी आहेत. त्यांची नावे मोहम्मद रफीक आणि हबीबुल्ला अशी आहेत. असगर आणि त्याच्या मित्रांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. लॉकडाऊन घोषित झाल्याने संचारबंदी आणि जमावबंदी लागू झाली याचा फायदा उचलत या तिघांनी 2 महिने या मुलीवर बलात्कार केला. नंतर या मुलीने कशीबशी या तिघांपासून सुटका करून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले. या मुलीची वैद्यकीय तसापणी केली असता ती गरोदर असल्याचं उघडकीस आले आहे. तीनही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी तीनही आरोपींची कोरोनाची चाचणी केली होती. त्यात एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इतर दोन आरोपींचे अहवाल येणं बाकी आहे.गर्भवती पीडित आणि मॅजिस्ट्रेट देखील धोक्यात

सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका आहे. असे म्हटले जात आहे की, पीडित तरुणीला अलग ठेवण्यात आले आहे, परंतु अद्याप तिचा कोरोनासाठी नमुने घेण्यात आलेला नाहीत. इतकेच नव्हे तर पिडीतेचे मॅजिस्ट्रेट ज्यांनी कलम 164 अन्वये जबाब घेतला. ते मॅजिस्ट्रेट व कोर्टाचे इतर कर्मचार्‍यांनाही संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिस