शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Coronavirus : खळबळ माजली! कोरोना पॉझिटिव्ह आरोपी कोविड सेंटरमधून पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:08 IST

Coronavirus : कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये होता दाखल

ठळक मुद्देआरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगितले. कोरोना पाॅझिटिव्ह आरोपी पसार झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे.

साकोली (भंडारा) : चोरीच्या प्रकरणात साकोली पोलिसांनी अटक केलेला आरोपी कोविड केअर सेंटरमधून पसार झाल्याची घटना उघडकीस आली.  अटक केल्यानंतर तपासणीत त्याच्यासह चार आरोपी पाॅझिटिव्ह आले होते. पोलीस पसार चोरट्याचा शोध घेत आहे.मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात साकोली पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चौघांना गत आठवड्यात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह आली. त्यामुळे चौघांनाही साकोली येथील तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान एक आरोपी येथून पसार झाल्याचे सोमवारी सायंकाळी पुढे आले. पोलिसांनी ही बाब गोपनीय ठेवत शोध सुरु केला. मात्र चोरटा हाती लागला नाही. ही माहिती मंगळवारी पुढे आली. ठाणेदार मनोज सिडाम यांना याबाबत विचारना केली असता त्यांनी दुजोरा दिला. आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगितले. कोरोना पाॅझिटिव्ह आरोपी पसार झाल्यानंतर अनेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRobberyचोरीPoliceपोलिस