शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:12 PM

"पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत प्रवासी मजुरांना ने - आण करण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या बसवरून राजकारण केले असल्याने म्हटले होते. हे ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे.

ठळक मुद्देहरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव पूनिया यांना मधुबन पोलीस ठाण्यात करनाल येथील रहिवाशाच्या लेखी तक्रारीनंतर बुधवारी रात्री उशिरा अटक केली.लेखी तक्रारीत पूनिया यांनी आपल्या ट्विटद्वारे "धार्मिक भावना दुखावल्या आहेत" आणि "धर्माच्या आधारे विविध गटांमधील वैर वाढविले" असा आरोप केला आहे.

चंदीगड - हरियाणा येथील काँग्रेस नेता पंकज पूनिया यांना आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करनालमधील पोलिसांनीअटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव पूनिया यांना मधुबन पोलीस ठाण्यात करनाल येथील रहिवाशाच्या लेखी तक्रारीनंतर बुधवारी रात्री उशिरा अटक केली.लेखी तक्रारीत पूनिया यांनी आपल्या ट्विटद्वारे "धार्मिक भावना दुखावल्या आहेत" आणि "धर्माच्या आधारे विविध गटांमधील वैर वाढविले" असा आरोप केला आहे. मधुबन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तरसेम चंद म्हणाले, "पंकज पूनिया यांना मधुबन भागातून अटक करण्यात आली." उत्तर प्रदेश पोलिसांनीही बुधवारी पूनियाविरोधात अशीच तक्रार दाखल केली होती. पूनियाविरोधात कथित आक्षेपार्ह ट्विटबद्दल लखनऊच्या हजरतगंजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला.पूनियाविरोधात मधुबन पोलीस ठाण्यात विविध समूहांमध्ये धार्मिक भावना भडकविणे या संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम आणि माहिती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) अधिनियम २००८ च्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत प्रवासी मजुरांना ने - आण करण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या बसवरून राजकारण केले असल्याने म्हटले होते. हे ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे.

 

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

 

तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

 

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

 

Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू  

 

शेजारणीवर जीव जडला; पत्नीसह जन्मदात्यांचा 8 लाखांची सुपारी देऊन काढला काटा

टॅग्स :Twitterट्विटरcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसArrestअटकHaryanaहरयाणा