शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवक चार लाखांच्या खंडणीप्रकरणी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:02 IST

संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देशांतीनगरमधल्या पिरानी पाडा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफिज अन्सारी यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी दोन टप्प्यात स्वीकारले होते.

ठाणे - भिवंडी महानगर पालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते व नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना ४ लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ माजली आहे. तसेच पालिकेत देकील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शांतीनगरमधल्या पिरानी पाडा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. त्यांनी पिरानी पाडा येथील नुरी अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफिज अन्सारी यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर सलीमने ४ लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी दोन टप्प्यात स्वीकारले होते. परंतु उरलेल्या पैशांसाठी मतलूब यांनी सलीम यांच्याकडे तगादा लावला होता. शेवटी नेहमीच्या वादाला कंटाळलेल्या बिल्डरने शांती नगर पोलीस ठाण्यात खंडणीप्रकरणी नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून मोबाईलवर झालेल्या संभाषणाचा पुरावा देखील पोलिसांना बिल्डर दिला. त्यानंतर पोलिसांनी खंडणीखोर नगरसेवकाला जेरबंद केले आहे. 

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसbhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिकाArrestअटक