शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 21:51 IST

Sex Racket : 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती असून तिला राजस्थानमधून या सेक्स रॅकेटप्रकरणात ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देभाजपा महिला मोर्चाची सुनीता वर्मा (उर्फ संपत बाई) आणि काँग्रेसप्रणीत सेवा दलाची पूनम चौधरी (उर्फ पूजा) ह्या या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे.

राजस्थानमधील सवाईमाधोपूरमधून काही दिवसांपूर्वी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली होती. येथे काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रित वेश्याव्यवसाय चालवित असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. फरार झालेल्या व सेक्स रॅकेटची म्होरकी असणारी काँग्रेस महिला नेता पूनम उर्फ पूजा चौधरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती असून तिला राजस्थानमधून या सेक्स रॅकेटप्रकरणात ताब्यात घेतले आहे. पूजाविरोधात अल्पवयीन मुलींचा देहव्यापार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.भाजपा महिला मोर्चाची सुनीता वर्मा (उर्फ संपत बाई) आणि काँग्रेसप्रणीत सेवा दलाची पूनम चौधरी (उर्फ पूजा) ह्या या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपने या महिलेला पक्षातून निलंबित केलं होतं. भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ संपत बाई हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणीत सेवा दलातील महिला माजी जिल्हाध्यक्ष पूजा उर्फ पूनम चौधरी फरार होती. त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते. आज तिला देखील अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण सेक्स प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन्ही राजकीय महिला एकत्र येऊन हा गोरखधंदा करत होते. या गैरव्यवहारात अनेक तरुणी आणि महिला अडकल्या आहेत, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुनीताचा सोबती हिरालाल, जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा, कलेक्टर कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना आणि इलेक्ट्रिशयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीच्या (१७ वर्षीय) तक्रारीनंतर दोन्ही महिला एकत्रित काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी आठवीत शिकत असून तिचं ऑक्टोबर २०१९ ते मे २०२० दरम्यान लैंगिक शोषण करण्यात आलं असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या मुलीच्या तक्रारीमुळे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटकRajasthanराजस्थानPoliceपोलिसBJPभाजपाcongressकाँग्रेस