शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅन्ट खोलून कंपाउंडरने केले घृणास्पद कृत्य, आजारी आईसाठी औषध घेण्यासाठी गेली होती चिमुरडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:21 IST

Pocso Case : १४ फेब्रुवारीच्या रात्री या भागातील मिठी कोठीचा रास्ता येथे राहणारी ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी परिसरात असलेल्या सीआयएफए क्लिनिकमध्ये पोहोचली.

जयपूर : रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत औषध घेण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीसोबत कंपाउंडरने अश्लील कृत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रामगंज पोलिसांनी सांगितले की, १४ फेब्रुवारीच्या रात्री या भागातील मिठी कोठीचा रास्ता येथे राहणारी ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी परिसरात असलेल्या सीआयएफए क्लिनिकमध्ये पोहोचली.मुलीने क्लिनिकमध्ये उपस्थित , पहाडगंज येथील रहिवासी असलेल्या कंपाउंडर मोहम्मद अझलान याला डॉक्टरबद्दल विचारणा केली. अजलानने सांगितले की, डॉक्टर क्लिनिकमध्ये नाहीत. यावर मुलीने कंपाउंडरकडे तिच्या आईचे औषध मागितले, कंपाउंडरने मुलीला गोळी दिली आणि ट्यूब देण्यासाठी मुलीला ड्रेसिंग रूममध्ये नेले. यादरम्यान कंपाउंडरने तरुणीसोबत अश्‍लील कृत्य करण्यास सुरुवात केली, त्यानंतर कम्पाउंडर अझलानने त्याची पॅन्ट उघडून त्याचे गुप्तांग मुलीला दाखवले. कंपाउंडरच्या या कृत्याने तरुणी घाबरली आणि संधी मिळताच मुलीने तेथून पळ काढला. मुलीने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

नातेवाइकांच्या माहितीवरून रामगंज पोलिस स्टेशन आणि रामगंजचे एसीपी सुनील प्रसाद शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी क्लिनिकमधूनच कंपाउंडर मोहम्मद अजनानला अटक केली. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसRajasthanराजस्थानPOCSO Actपॉक्सो कायदाdoctorडॉक्टर