शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पॉर्न स्टारविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 20:58 IST

जेरेमी (६७) हे पोर्नोग्राफी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव असून १९७० च्या दशकापासून २००० हून अधिक प्रौढ चित्रपटांत काम केले आहे.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये वेस्ट हॉलीवूड बारमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ३३ आणि ४६ वर्षांच्या दोन महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले आणि त्यातील एकीवर देखील बलात्कार केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याला ६.६ लाख डॉलर्स जामीनाऐवजी कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आणि गुरुवारी त्याला कोर्टात औपचारिकपणे दाखल केले जाईल.

लॉस एंजेलिस - २०१४ ते २०१९ या काळात वेस्ट हॉलीवूडमध्ये झालेल्या घटनांमध्ये पॉर्न स्टार रॉन जेरेमीविरोधात तीन महिलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याची चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लॉस एंजलिस जिल्हा वकिलांनी मंगळवारी दिली.जेरेमी (६७) हे पोर्नोग्राफी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव असून १९७० च्या दशकापासून २००० हून अधिक प्रौढ चित्रपटांत काम केले आहे. लॉस एंजेलिस जिल्हा अटर्नी जॅकी लेसी यांनी दिलेल्या जबाबात  म्हटले आहे की, जेरेमीचे खरे नाव रोनाल्ड जेरेमी हयात आहे. त्याने मे २०१४ मध्ये वेस्ट हॉलीवूडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला.२०१७ मध्ये वेस्ट हॉलीवूड बारमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ३३ आणि ४६ वर्षांच्या दोन महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले आणि त्यातील एकीवर देखील बलात्कार केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. चौथ्या घटनेत फिर्यादींनी सांगितले की, जुलै २०१९ मध्ये जेरेमीने त्याच बारमध्ये ३० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला, असे जबाबात म्हटले आहे.सिटी न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, जेरेमीला मंगळवारी लॉस एंजेलिस सुपीरियर कोर्टात प्रथम कोर्टात हजर केले असता त्यांनी त्यांची बाजू मांडणारी याचिका दाखल केली नाही. तो जोपर्यंत ६.६. मिलियन जामिनाच्या स्वरूपात भरत नाही, तोपर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि गुरुवारी त्याला कोर्टात औपचारिकपणे दाखल केले जाईल. सर्व आरोपांबद्दल दोषी ठरल्यास जेरेमी यांना राज्य कारागृहात जन्मठेपेची जास्तीत जास्त ९० वर्षे शिक्षा होऊ शकते. जेरेमीचे मॅनेजर डॅन्टे रुसीओल्ली यांनी मंगळवारी म्हटले आहे की, आरोप झाल्यानंतर त्याने पॉर्न इंडस्ट्रीला सोडचिठ्ठी दिली होती. रुसीओल्ली यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, “आम्हाला आशा आहे की, त्यांच्यावरील हे आरोप खरे नसतील परंतु ते जर असतील तर त्यांच्यावर कायद्याच्या योग्य चौकटीत कार्यवाही होईल. जेव्हा रोलिंग स्टोनने २०१७ मध्ये जेरेमीने लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला. तेव्हा जेरेमीने मासिकाला सांगितले की “त्याने कधीही कोणावरही बलात्कार केला नाही आणि कधीही करणार नाही”.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

टॅग्स :Rapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसCourtन्यायालय