शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगाराचा डीझॉलवरमध्ये पडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:18 IST

Century Rayon worker dies : याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याने, कामगारांसह नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील व्हिसकोस प्रोडुकशन विभागात काम करणारा अनिल कुमार झा हा कामगार मंगळवारी रात्री डीझॉलवर मध्ये पडून मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

उल्हासनगर शहाड गावठाण येथे संच्युरी रेयॉन कंपनीत अनिलकुमार झा हा कामगार कंपनीतील प्रोडुकशन विभागात कामाला होता. मंगळवारी रात्री अनिलकुमार झा डीझॉलवर मध्ये पडल्याची माहिती कंपनीने उल्हासनगर पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण घुटूगडे हे पथकासह घटनास्थळी जाऊन डीझॉलवर मध्ये पडलेला कामगार अनिलकुमार झा याला अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याने, कामगारांसह नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

 संच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी मृत कामगार अनिलकुमार झा हा नशेत असल्याने, त्याने नशेत असे कृत्य केले असावे. अशी प्रतिक्रिया दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसDeathमृत्यू