शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 7:35 PM

गोवा आयआयटी संचालकाविरुध्द बेहिशोबी मालमत्ता प्रकरण फाइलबंद

ठळक मुद्देमिश्रा यांच्या नावावर मुंबईत असलेला फ्लॅट त्यांनी कानपूर आयआयटीकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला आहे. मी काहीहगैर केले नव्हते. कोणतेही पुरावे न मिळाल्याने प्रकरण फाइलबंद करावे लागले, असे मिश्रा म्हणाले. 

पणजी - गोवा आयआयटीचे संचालक बी. के. मिश्रा यांच्याविरुध्दचे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण सीबीआयने पुराव्यांअभावी तब्बल दोन वर्षांनी फाइलबंद केले. चौकशीअंती कोणतेही पुरावे न सापडल्याने भुवनेश्वर सीबीआय कोर्टात हे प्रकरण फाइलबंद करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज सीबीआयने सादर केला आहे.मिश्रा यांच्या नावावर मुंबईत असलेला फ्लॅट त्यांनी कानपूर आयआयटीकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला आहे. भुवनेश्वर येथे त्यांचे दोन भूखंड आहेत ते आयएमएमटीच्या सेवेत येण्याआधी त्यांनी घेतलेले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल न्यायमूर्ती जी. सी. बेहरा यांनी स्वीकारला असून चौकशीच्या दरम्यान जे दस्तऐवज सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते ते परत करण्यास बजावले आहे.मिश्रा यांनी भुवनेश्वर येथील आयआयटीमध्येही काम केले आहे त्यानंतर ते गोवा आयआयटीत संचालक म्हणून आले. मिश्रा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सीबीआयने चौकशी केली याचे आपल्याला दु:ख नाही मात्र मिडियाने ज्या पध्दतीने वृत्तं दिली त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचल्याचे म्हटले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी आपले कामगिरी चोख बजावली. मी काहीही गैर केले नव्हते. कोणतेही पुरावे न मिळाल्याने प्रकरण फाइलबंद करावे लागले, असे मिश्रा म्हणाले. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागgoaगोवाPoliceपोलिसCourtन्यायालयMumbaiमुंबई