शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

गर्दी जमवणं भोवलं! भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 20:14 IST

Crime Case : पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देपुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश पाटील करीत आहेत.

चाळीसगाव जि. जळगाव  : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठीमोर्चा काढून गर्दी जमविल्याप्रकरणी चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह  १०० ते १२५  जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. यात आमदार चव्हाण हे ही सहभागी झाले होते. यात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे तसेच जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण, बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष दीपक काशिनाथ गायकवाड, भावेश मुकुंद कोठावदे,उत्तम भिकन पाटील,सौरभ अशोक पाटील,सोनू रमेश गायकवाड, अहमदखान युसुफखान,गौतम दीपक सोनवणे,प्रविण मराठे,दिलीप नथ्थू अहिरे,नितीन भगवान जाधव,सोमनाथ निंबा राजपूत, संतोष गणपत आगोणे, दीपक गांगुर्डे यांच्यासह १०० ते १२५ आंदोलकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMLAआमदारJalgaonजळगाव