शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 1:23 PM

अमितचा मृतदेह तपासताना पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने बेंगळुरुमध्ये त्याच्या पत्नीलाही मारल्याचे लिहिले होते.

कोलकाता, बेंगळुरू : कौटुंबिक वादातून बेंगळुरुच्या चार्टर्ड अकाऊंटंटने आधी पत्नीची हत्या केली नंतर विमान पकडून कोलकातातील सासुरवाड गाठली आणि सासूलाही गोळ्या घातल्या. यानंतर आरोपीने स्वत:लाही संपवून घेतले. 

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी अमित अग्रवाल यांने आधी बेंगळुरुच्या महादेवपुरामधील घरी पत्नीची हत्या केली. यानंतर तो कोलकाता येथील सासरी गेला. तिथे गेल्यानंतर कडाक्याचे भांडण झाले. यावेळी त्याने सासूवर गोळ्या झाडल्या. सासऱ्यालाही मारायचा प्रयत्न केला मात्र ते बचावले. अमितने जशी सासूवर गोळी झाडण्यासाठी बंदूक काढली तसे सासरे घरातून बाहेरच्या बाजुला पळाले व दरवाजा लॉक केला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना देण्यात आली. जोपर्यंत पोलीस तिथे पोहचतील तोपर्यंत त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. अमितने सासूची हत्या आणि आत्महत्येसाठी एकाच बंदुकीचा वापर केला. 

तपासणीवेळी पत्नीच्या खूनाचा खुलासाअमितचा मृतदेह तपासताना पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने बेंगळुरुमध्ये त्याच्या पत्नीलाही मारल्याचे लिहिले होते. पोलिसांनी तातडीने बेंगळुरु पोलिसांना याची माहिती दिली. तेथील पोलिसांनी अमितचे घर गाठत दरवाजा तोडला. आतमध्ये अमितची पत्नी शिल्पी अग्रवालचा किचनमध्ये मृतदेह पडला होता. 

दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले होतेबेंगळुरुच्या व्हाईटफिल्डचे डीसीपी अनुचेत यांनी सांगितले की, शिल्पीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. महादेवपुरा पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हा दाखल झाला आहे. अमित व शिल्पी दोघे दोन वर्षांपूर्वीच वेगळे झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. अमितने पत्नीच्या हत्येनंतर मुलाला कोलकाताला नेले आणि नातेवाईकाच्या घरी सोडून तो सासरी गेला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

 

टॅग्स :MurderखूनBengaluruबेंगळूरPoliceपोलिस