बर्निंग कारचा थरार; चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली कारने घेतला पेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:23 IST2018-10-24T17:23:04+5:302018-10-24T17:23:51+5:30

मुंबई - अंधेरी येथील चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, ...

Burning Thunderstorms; Chakla took the car under the Metro Railway Station | बर्निंग कारचा थरार; चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली कारने घेतला पेट 

बर्निंग कारचा थरार; चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली कारने घेतला पेट 

मुंबई - अंधेरी येथील चकाला मेट्रो रेल्वे स्थानकाखाली एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक कारने पेट घेतल्याने वाहटुनकीची कोंडी झाली होती. तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती. आज दुपारच्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग विझवली आणि ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीची कोंडी कमी केली.    

 

Web Title: Burning Thunderstorms; Chakla took the car under the Metro Railway Station