शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार आणि हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाच्या घरावर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:54 IST

Rape and Murder Case : घर बेकायदेशीर असल्याबद्दल गावकऱ्यांनी तक्रार केली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी करून ही कारवाई केली.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवला. हा तरुण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्या घर बेकायदेशीर असल्याबद्दल गावकऱ्यांनी तक्रार केली होती, त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी करून ही कारवाई केली.दहा महिन्यांपूर्वी नरसिंगपूर जिल्ह्यातील तेंदुखेडा येथील प्रभाग 9 मध्ये एका 19 वर्षीय तरुणाने एका 9 वर्षीय लाकडावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेह घरातील पेंढ्यामध्ये लपवून तो फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासोबतच तरुणाचे वडील आणि मेहुणे यांनाही प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याबाबत नागरिकांकडून बऱ्याच दिवसांपासून तक्रारी केल्या जात होत्याया घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अनेक दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे युवकाचे घर पाडण्याची मागणी केली होती. प्रशासनाने तपास केला असता तरुणाचे घर बेकायदा असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने बांधकामे पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. शुक्रवारी महसूल, पोलीस आणि पालिका यांचे संयुक्त पथक बुलडोझरसह दाखल झाले आणि त्यांनी घर जमीनदोस्त केले. एडीएम राजेश शाह यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या तरुणाने बेकायदेशीरपणे घर बांधले होते, त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळDeathमृत्यूHomeसुंदर गृहनियोजनMadhya Pradeshमध्य प्रदेश