शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बुलढाणा: धरणगांवात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:07 IST

मृताचे नाव दिपक सुधाकर सोनोने असे आहे

हनुमान जगताप, मलकापूर (जि. बुलढाणा): तालुक्यातील मौजे धरणगांवात दगडाने ठेचून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याच आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,आज शुक्रवारी सकाळी ५ ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगांव येथील काही जण शौचास जात असतांना गावातील खंडोबा मंदिरानजीक ओपन सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला.त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला.मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली.

मृतकाचे नाव दिपक सुधाकर सोनोने वय २१ रा.डिडोळा ता.मोताळा असे आहे. या घटनेत मृतकावर दगडाने किंवा काठीने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे.‌ या घटनेत मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्यात्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी? या प्रश्नामुळे धरणगांवात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ स्थानिक तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पोलिस तपास आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी