शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

भाऊ - वहिनीने अपमान केल्याने संतापला,  रागाच्या भरात पुतण्याचा गळा चिरला   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 8:02 PM

यापकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नौशाद अन्सारी (२२) याला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देनौशाद हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे उठल्या बसल्या अपमानास्पद वागणूक देत. बिअरच्या बाटली फोडून मुलाच गळा चिरला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह तसाच बेवारसरित्या टाकुन तो निघुन गेला.

मुंबई - भाऊ आणि वहिनी सतत अपमान करत असल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरुने स्वतःच्या सख्या पुतण्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नौशाद अन्सारी (२२) याला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. नौशाद हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. तो गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे उठल्या बसल्या अपमानास्पद वागणूक देत. मुंबईत आल्यानंतर तो जरीचे काम करुन कमावलेले पैसे भाऊ आणि वहिनीला देत होता. मात्र, भाऊ आणि वहिनी त्याचा सातत्याने अपमान करीत तसेच त्याला चांगले खायला देत नव्हते. यामुळे नौशाद आयुष्याला वैतागला होता. अशातच त्याने भावाचा मुलगा सात वर्षाच्या मुलाला खाऊ देतो असे सांगत गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात नेले. या ठिकाणी त्याने बिअरच्या बाटली फोडून मुलाच गळा चिरला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह तसाच बेवारसरित्या टाकुन तो निघुन गेला. दुसरीकडे मुलगा हरविल्याचे समजताच नौशादचा भाऊ आणि वाहिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाला होता. यामुळे याचा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या मुलाला नौशादबरोबर पाहिल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी नौशादला ताब्यात घेत कसुन चौकशी केली असता त्यानेच या हत्येची कबुली दिली. तर पोलिसांनी तात्काळ या माथेफिरुला अटक करीत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसrailwayरेल्वे