Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 09:14 PM2021-06-21T21:14:11+5:302021-06-21T21:15:25+5:30

Bogus Vaccination:याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल राजेश पांडे आणि संजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Bogus Vaccination: Bogus vaccination for 206 people of 'Tips' company | Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस

Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस

googlenewsNext
ठळक मुद्दे टिप्स कंपनीच्या २०६ कर्मचाऱ्यांना बोगस लस टोचल्याचे सोमवारी उघडकीस आले.

मुंबई: कांदिवलीतील बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने टिप्स कंपनीच्या २०६ कर्मचाऱ्यांना बोगस लस टोचल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल राजेश पांडे आणि संजय गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ६९६ रुपये त्यांनी उकळल्याची माहिती समोर आलीअसुन चौकशी सुरू आहे.

 

Web Title: Bogus Vaccination: Bogus vaccination for 206 people of 'Tips' company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.