शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 20:05 IST

लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय हिललाईन पोलिसांनी व्यक्त करून खूनाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात राहणारे ७० वर्षाचे शेजुमल रामनानी गेल्या दोन दिवसंपासून बेपत्ता होते.पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.

उल्हासनगर - गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कॅम्प नं -५ येथील ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मोकळ्या जागेवर शुक्रवारी दुपारी मिळाला. लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय हिललाईन पोलिसांनी व्यक्त करून खूनाचा गुन्हा दाखल केला.उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात राहणारे ७० वर्षाचे शेजुमल रामनानी गेल्या दोन दिवसंपासून बेपत्ता होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यातील वीज भट्टी जवळील मोकळ्या जागेत एका वृद्धाचा मृतदेह पडल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता वृद्धाचा लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख काढली असता मृताचे नाव शेजूमल रामनानी असल्याचे उघड झाले असून ते गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे मुलगा राजा रामनानी यांच्याकडून समजले. पोलिसांनी आर्थिक व्यवहार रातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला असून शववि्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिली. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक 

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं