शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 21:54 IST

Murdered after gang rape : रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली.

औरंगाबाद -  बिहारमधील औरंगाबादमध्ये रविवारी लोकांचा संताप शिगेला पोहोचला होता. लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि सामूहिक बलात्कारानंतर जीविका कामगाराच्या हत्येप्रकरणी संताप व्यक्त केला. या कँडल मार्चमध्ये अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.गँगरेपनंतर झालेल्या हत्येने औरंगाबाद हादरले

१८ नोव्हेंबर रोजी जीविका प्रकल्पात काम करणारी महिला अचानक बेपत्ता झाली होती. बागोई स्टेशनवरून ट्रेन पकडल्यानंतर ती गुरुवारी रफीगंजला बाजारातून सामान आणण्यासाठी गेली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. बराच शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांनी फासर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.ट्रेनमधून ओढून सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा संशय

फासर पोलीस ठाणे या महिलेचा शोध घेत असतानाच दुसरीकडे रफीगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्री उशिरा देव रोड हॉल्ट स्टेशनजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली. जीविका दीदीला आधी ट्रेनमधून ओढल्याचा संशय आहे. यानंतर सामूहिक बलात्कार करून प्रकरण अपघाताचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शेतात फेकून दिला.गँगरेपनंतर हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला

या प्रकरणी रफीगंज पोलीस शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या सदर रुग्णालयात आले. मृतदेह पाहताच कुटुंबीय संतापले आणि त्यांनी जीविका सीएमचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला.  

टॅग्स :Deathमृत्यूBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे