शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 21:03 IST

बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुटाणा या गावात पोलीस चौकीच्या दोन पोलिसांवर चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला.

ठळक मुद्देदोन पोलीस कर्मचारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते. पोलीस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेलेल्या दोन अज्ञातांनी गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करून हत्या केली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी ८ पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. 

सोनीपत - गस्तीसाठी निघालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. या जिल्ह्यात सोमवारी गस्तीवर बाहेर गेलेल्या दोन पोलिसांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली. बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुटाणा या गावात पोलीस चौकीच्या दोन पोलिसांवर चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला. डीजीपी मनोज यादव यांनी सांगितले, या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी ८ पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पोलीस कर्मचारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते. विशेष पोलीस अधिकारी कप्तान सिंग आणो कॉन्स्टेबल रविंदर असं या दोन मृत पोलिसांचे नाव आहे. पोलीस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेलेल्या दोन अज्ञातांनी गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करून हत्या केली आहे. दोन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बडोदा पोलीस ठाण्याचे एएसपी उदयसिंग मीणा, एसएचओ उदयसिंग मीना यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे आणि गुन्हे अन्वेषण यंत्रणेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ

 

'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा

 

माजी सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसHaryanaहरयाणाDeathमृत्यू