शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विहिरीत फेकून दिला मृतदेह, माहेरी जाणाऱ्या महिलेचे गुंडांनी केले अपहरण; गँगरेपनंतर केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 18:24 IST

Gangrape And Murder Case : महिलेचा मृतदेह दौसा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. सोबतच नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली.

लालसोट - 24 एप्रिल रोजी राजस्थानच्या रामगड पाचवारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या महिलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयपूर आयुक्तालयाच्या बस्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विहिरीत महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना आज मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी महिलेचा मृतदेह दौसा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. सोबतच नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. 

या घटनेबाबत दौसा एएसपी लालचंद कायल यांनी सांगितले की, महिला तिच्या सासरच्या घरून येत होती. यादरम्यान नराधमांनी महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. नंतर तिची हत्या करून तिला विहिरीत फेकून दिले. त्याचबरोबर याप्रकरणी चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचवेळी मृत महिलेच्या पतीने सांगितले की, 23 एप्रिल रोजी मी तिला तिच्या सासरच्या घरून माहेरी पाठवले होते, मात्र ती माहेरी पोहोचली नाही आणि वाटेतच नराधमांनी तिचे अपहरण केले. महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून करून तिला विहिरीत फेकून दिले. पतीने सांगितले की, २००८ मध्ये त्याचे मटकासोबत लग्न झाले होते आणि त्यांना 2 मुले आहेत. आता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या पतीने पोलिसांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरणSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यू