शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा अल्पसंख्याग विभागाचा अध्यक्ष तडीपार; राष्ट्रवादीचा नेत्यालाही मनाई आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 15:56 IST

बविआ नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यावर तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल

ठळक मुद्दे वसई विरार अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार कऱण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर याच्यासह २६ जणांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

नालासोपारा - सोमवारी उशिरा प्रांतानी तडीपार आणि मनाई आदेश काढलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार कऱण्यात आले आहे. तसेच खंडणी प्रकऱणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता व माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, बविआच्या नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यासह २६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. 

नालासोपारा शहरातील नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात 10 ते 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने भाजपाचा वसई विरार अल्पससंख्याक विभागाचा अध्यक्ष जावेद अन्सारी याला तडीपार करण्यात आल्याचे व बविआ नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यावर तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याने निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवसाअगोदर 14 दिवस आणि मतमोजणीच्या तीन दिवशी मनाई आदेश प्रांतानी काढला असल्याचे तुळींज वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. तर वसईतील बहुचर्चित खंडणी प्रकरणातील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर याच्यासह २६ जणांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस