शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

धक्कादायक! ३ कोटींच्या खंडणी प्रकरणी भाजपा नगरसेवकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 9:38 PM

कासारवडवली पोलिसांची कारवाई; १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना सोमवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.या तक्रारीनुसार पवार यांनी २००८ मध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते.१४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला ३ कोटींची खंडणी मागून त्याच्याकडून तीन लाखांची वसूल केल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांना सोमवारी कासारवडवली पोलिसांनीअटक केली आहे. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

धक्कादायक ! लैंगिक अत्याचार करुन खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद

घोडबंदर रोड येथील एका बडया बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध २०१५ मध्ये तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करीत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पवार यांनी २००८ मध्ये त्यांच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पवार यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अगदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेल्यानंतर तिथेही त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यानंतर गेली काही दिवस कासारवडवली पोलीस त्यांच्या मागावर होते. परंतु, ते पोलिसांना हुलकावण्या देत होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक पी. एन. उगले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

 

टॅग्स :ExtortionखंडणीBJPभाजपाPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाArrestअटक