शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! तब्बल १३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:24 IST

Police seize drugs worth Rs 130 crore : यामध्ये आसाम पोलिसांनी ४. ६ लाख YABA गोळ्या, १२ किलो आईस क्रिस्टल, १.५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे १३० कोटी रुपये आहे.

आसाम - अमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेत आसामपोलिसांना मोठं यश मिळालं असून तब्बल १३० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये आसाम पोलिसांनी ४. ६ लाख YABA गोळ्या, १२ किलो आईस क्रिस्टल, १.५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे १३० कोटी रुपये आहे. 

याप्रकरणी शेजारच्या राज्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. या जप्तीप्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.

“बिबेकानंद दास, एडीसीपी पूर्व आणि नबजित नाथ, ओसी सोनापूर यांच्या नेतृत्वाखालील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये ४.६ लाख याबा गोळ्या, १२ किलो मेटाम्फेटामाइन आणि १.५ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दोन आरोपींना पकडले,” अशी  माहिती देणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAssamआसामPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीArrestअटक