शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 9:16 PM

भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता.

आंबेठाण : भांबोली (ता. खेड) गावच्या लगतच्या वासुलीफाटा येथील औद्योगिक भागात रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीचालकांना धक्का देऊन मुद्दाम पाडणाऱ्या व चारचाकी वाहनांना अडवून त्यांच्या काचा फोडणाऱ्याला काही जणांनी एकत्र येऊन लोखंडी खांबाला बांधत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आंबेठाण,भांबोली येथील जितू गायकवाड,साहिल गायकवाड, शेखर महेश नाईकनवरे, साहिल दिलीप नाईकनवरे, पिंट्या पानमंद, उत्तम पानमंद, मयूर बुट्टे, भाऊ (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह अन्य १५ ते वीस जणांच्या विरोधात गंभीर मारहाण केलेल्या आरोपींचे नावे आहेत.       चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती राघोजी बळे (वय ३२, रा. माळी वेताळ महात्मा फुले चौक, मालेगाव, जि. नाशिक) हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता. यासाठी गावातील नागरिकांनी त्याला विरोध केला.त्यानंतर काही युवकांनी मारुती याला लोखंडी खांबाला बांधत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :KhedखेडPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी