लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७१ लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 19:34 IST2019-04-23T19:34:17+5:302019-04-23T19:34:59+5:30
याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७१ लाखांची रोकड जप्त
उल्हासनगर - उल्हासनगरमध्येनिवडणूक भरारी पथकाने ७१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. शांतीनगर नाका येथे गाडी तपासणीदरम्यान ओमनी गाडीत ही रोकड सापडली आहे. एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी जात असल्याचे गाडीतील लोकांचं म्हणणं आहे. मात्र, योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
उल्हासनगर - निवडणूक भरारी पथकाने 71 लाख रुपये केले हस्तगत https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2019