शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

अन... ते बाळ थोडक्यात बचावलं, कल्याण-ठाकुर्लीदरम्यान एक्स्प्रेसवर दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 7:54 PM

Crime News: कल्याण - ठाकुर्ली दरम्यान   सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे.

कल्याण - लोकलवर किंवा एक्प्रेसवर दगडफेकीच्या घटना या नेहमीच घडत असतात.  शुक्रवारी अशाच एका घटनेने खळबळ उडाली. कल्याण - ठाकुर्ली दरम्यान   सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे.  याच रांगेत बसून प्रवास करणार पाच वर्षाच बाळ  मात्र सुदैवाने बचावले आहे.  बाळाला सुखरूप पाहून इतर प्रवाशांच्या जीवात जीव आला. (the baby was rescued briefly, throwing stones at the express between Kalyan and Thakurli)

शुक्रवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी निघणारी सेवाग्राम एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने जात असताना ठाकुर्ली-  कल्याण स्थानकाच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी रेल्वे डब्यावर दगडफेक केली. यावेळी खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाला दगड लागला . तर प्रवाशाच्या बाजूला बसलेले एक पाच वर्षांचे बाळ या दगडफेकीत बचावले. ही सर्व माहिती  एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. दर एक ते दोन महिन्यात सातत्याने असा प्रकार घडत असल्याचे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे कल्याण स्थानकातील आरपीएफ जवानांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रवाशांनी केला. या घटनेची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण