शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३ कोटी ५१ लाखांची बोली; दाऊदच्या इमारतीचा लिलाव

By पूनम अपराज | Updated: August 9, 2018 18:12 IST

सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना बोली लावून लिलावात हि इमारत खरेदी केली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्यामुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवरील मासुल्ला इमारतीचा लिलाव आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. या लिलावात पाकमोडिया स्ट्रीटवरील मासुल्ला या इमारतीच्या सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना बोली लावून लिलावात हि इमारत खरेदी केली आहे. या लिलावात इमारत खरेदी केल्यानंतर  या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे सैफी बुर्हानी ट्रस्टच्यावतीने जाहिर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

या अगोदरच्या लिलावात मुंबईतील भेंडी बाजार येथील डामरवाला बिल्डिंगमधील काही गाळे आणि दिल्ली जायका हॉटेलच्या इमारतीचा लिलाव कारण्यात आला होता. या दोन्ही मालमत्ता सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने लिलावात जिंकल्या. यानंतर आता मसूल्ला ही इमारत लिलावात विकत घेऊन सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने दाऊद इब्राहिमच्या लिलावात काढलेल्या एकूण मालमत्त्यांपैकी 3 ठिकाणच्या मालमत्ता लिलावात जिंकल्या आहेत.

आज लिलाव झालेल्या इमारतीचे नाव अमिना मंजिल  

आज ज्या इमारतीचा लिलाव झाला त्या इमारतीचे पूर्वीचे नाव मासूल्ला असे होते. मात्र. दाऊदने ती विकत घेतल्यानंतर त्याने त्याच्या आईचे नाव अमिना असल्याने ते नाव दिले. म्हणून त्यापासून ती इमारत अमिना मंजिल म्हणून ओळखली जाते.  

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईunderworldगुन्हेगारी जगतDawood Ibrahimदाऊद इब्राहिमIndiaभारत