शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; ६ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 12:26 PM

Attempted poisoning of a married woman : विवाहितेची प्रकृती गंभीर असून तिच्या जबाबावरून ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनैतिक संबंधातून सहा जणांनी एका विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी स्थानिक टिळक मैदान परिसरात उघडकीस आली आहे.विवाहितेची प्रकृती गंभीर असून तिच्या जबाबावरून ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टिळक मैदान भागातील रहिवासी मेहराज खातून यांना फरजाना परवीन, अब्दुल जब्बार, रहाना, नजराना, अब्दुल गीस व अब्दल गौस याची पत्नी अशा सहा जणांनी वाद घातला. तर फरजाना परवीन हिने उंदीर मारण्याचे विष ग्लासमध्ये टाकून मेहराज खातून हिला पाजले. त्यावेळी तिने आरडा -ओरड केल्याने शेजारी आल्याचे पाहूण सर्व आरोपींनी तेथून पळ काठला. घडलेला प्रकार मेहराज खातून हिने पतीला दोन दिवस सांगितला नाही. दरम्यान ५ जलै रोजी अचानक प्रकृती खराब झाल्याने तिला प्रथम खासगी व नंतर सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आता अकोला येथे उपचार होत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkhamgaonखामगाव