माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 09:27 IST2021-06-28T09:23:23+5:302021-06-28T09:27:53+5:30

संदीप म्हात्रे असं माजी नगरसेविकेच्या पतीच नाव आहे.

Attack on ex-corporator's husband Sandeep Mhatre; 3 to 4 people tried to attack them with a scythe in navi mumbai | माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न

माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न

नवी मुंबई: माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संदीप म्हात्रे असं माजी नगरसेविकेच्या पतीच नाव आहे. रविवारी रात्री कोपर खैरणे सेक्टर ६ येथील त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. ३ ते ४ जणांनी कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते थोडक्यात बचावले असून हाताला जखम झाली आहे. झटापट करून एकाला पकडले आहे. यापूर्वी देखील त्या मुलांनी म्हात्रे यांच्यावर हल्ला केला होता.

Web Title: Attack on ex-corporator's husband Sandeep Mhatre; 3 to 4 people tried to attack them with a scythe in navi mumbai