शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:42 IST

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर पोलिसांनी या एएसआयला अटक केली आहे.

ठळक मुद्देएएसआयने 24 एप्रिल रोजी फेसबुकवर सीएम योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे.तनवीर खानने 24 एप्रिल रोजी आपल्या फेसबुक पेजवर रमजानमधील अजान प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध टीका केली होती.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मीडियावर गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या एएसआयला उत्तर प्रदेश पोलिसांनीअटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या गाजीपूर पोलिसांनी या एएसआयला अटक केली आहे. एएसआयने 24 एप्रिल रोजी फेसबुकवर सीएम योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. 

Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

 

गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक 

 

हंदवाडा येथे चकमक झालेल्या ठिकाणाहून चिनी बनावटीच्या रायफली हस्तगत

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाष्य केले होतेया प्रकरणाची माहिती देताना गाझीपूरचे एसपी डॉ. ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले की, तनवीर खान हा गाझीपूरच्या दिलदारनगर भागातील रहिवासी आहे आणि बिहारच्या नालंदा येथील पोलिस विभागात कॉन्स्टेबल म्हणून तैनात होता. असा आरोप केला जात आहे की, तनवीर खानने 24 एप्रिल रोजी आपल्या फेसबुक पेजवर रमजानमधील अजान प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध टीका केली होती.उत्तर प्रदेश पोलिसांनी तक्रारीवरून कारवाई केलीउत्तर प्रदेश पोलिसांना तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या फेसबुक पोस्टची तपासणी केली असता आरोपी गाजीपूर येथील असल्याचे सिद्ध झाले.आरोपीला नालंदा येथून अटक करण्यात आली

उत्तर प्रदेश पोलिसांनी  आरोपी तनवीर खानच्या शोधात नालंदा गाठले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. सोशल मीडियावर अशोभनीय भाष्य केल्याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर अनेक कलम लावले आणि सध्या या व्यक्तीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की यूजर्सने सोशल मीडियावरील कोणत्याही भडकावू पोस्टपासून दूर रहावे. पोलीस  धार्मिक भावना भडकवण्यासाठी, एखाद्याच्या सन्मान आणि अस्मितेविरूद्ध पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीFacebookफेसबुक