शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

Video : दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत; एमएफसी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:44 PM

चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

ठळक मुद्देसराईत चोरट्याला एमएफसी पोलिसांनी अटक केली आहे. आकाशकडून अजून काही दुचाकी आणि मोबाईल मिळण्याची शक्यता इतकेच नव्हे तर काही मोबाईल देखील आकाशने स्नेचिंग केले आहेत.

कल्याण - अवघ्या काही सेकंदात कोणतीही दुचाकी घेऊन पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला एमएफसी पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.कल्याणमधील हॉटेल, शोरूम, घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याआधारे एमएफसी पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. काही दिवसात शहाड परिसरात राहणाऱ्या  आकाश पारचे या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सहा दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. इतकेच नव्हे तर काही मोबाईल देखील आकाशने स्नेचिंग केले आहेत. आकाशकडून अजून काही दुचाकी आणि मोबाईल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. काही सेकंदात आकाश कोणतीही दुचाकी मास्टर चावीच्या साहाय्याने चोरून पसार होत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbikeबाईकRobberyचोरी