शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात पत्नीवर प्राणघातक हल्ला करुन लष्करातील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 11:19 IST

पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मोरे हा सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करतो. एक महिन्यासाठी तो सुट्टीवर आलेला आहे.

पुणे : लष्करात काम करणार्‍या कर्मचार्‍याने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून आपल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. या घटनेनंतर त्याने स्वत:वरही वार करुन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

ही गंभीर घटना येरवड्यातील आळंदी रस्त्यावरील शांती नगरमध्ये  रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास  घडली. मोहिनी रोहित मोरे (वय २९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पती रोहित विजय मोरे (वय ३५) याला ताब्यात घेण्यात आले असून विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. 

पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मोरे हा सैन्यदलात स्वयंपाकी म्हणून काम करतो. एक महिन्यासाठी तो सुट्टीवर आलेला आहे. शांतीनगर येथील इलेव्हन स्टार मित्र मंडळ जवळ त्यांच्या राहत्या घरात रविवारी पहाटे किरकोळ कारणावरून रोहित व पत्नी मोहिनी यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात रोहीत  त्याने घरातील चाकूच्या साह्याने मोहिनी वर पोटात ९ वार केले. या घटनेनंतर त्याने स्वत: देखील वार करून घेतल्याचे समजते. गंभीर जखमी अवस्थेत मोहिनीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी विश्रांतवाडी पोलीस दाखल झाले असून पती रोहित मोरे याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. याप्रकरणी  विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे शांतीनगर व परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिस