शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: लॉकडाऊनमध्येही वादातून रिव्हॉल्व्हरचं दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 19:24 IST

सिगारेटच्या धुरातून उफाळला वाद ; चौघांना अटक 

ठाणे - संचारबंदी सुरू असताना ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात सोमवारी रात्री फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्व्हरचे दर्शन झाले आहे. दोन गटाला झालेल्या हाणामारीत ती रिव्हॉल्व्हर रोखून धरण्यात आल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. सिगारेटचा धूर तोंडावर गेल्याने स्थानिक दोन गटात तो वाद उफाळून आला. यामध्ये रिव्हॉल्व्हर रोखून धरणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर,याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हे दाखल करत दोन गटातील चौघांना अटक केली. तसेच व्हिडिओमध्ये एक गट दुसऱ्या गटावर दगडफेक करताना दिसत असल्याचे ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.         सिगारेटचा धूर तोंडावर गेलेल्या रागातून सुरज यादव आणि फरार अमर तुषांबर या दोन गटात वाद झाला. ते दोघेही स्थानिक असून त्या दोन गटात सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठ्याप्रमाणात वाद उफाळून आला.यामध्ये सुरज आणि मलकीत उर्फ पेरू हे वेगवेगळ्या दोन गटातील दोघे जखमी झाले आहेत. त्या दोघांसह आणखी दोघांना अशा चौघांना अटक केली. तर याचदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमर हा फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्व्हर काढून रोखून धरून आपली दहशत निर्माण करताना दिसत आहे.

याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करत, एका गटातील तिघांना तर दुसऱ्या गटातील एकाला अशा चौघांना अटक केली आहे. तर फरार रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्याचा शोध सुरू आहे. ते दोन गट स्थानिक असून त्यांच्यात किरकोळ वादातून हा प्रकार झाला आहे. - विजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस