शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मुरुम चोरी प्रकरणात ॲपकॉनसच्या व्यवस्थापकाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:52 PM

सम्रूद्धी महामार्गाच्या बांधकामाकरिता अंदाजे  कोट्यावधी रुपयांचा माती व मुरूम चोरी प्रकरणी आरोपी अफकानस कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चू सिंह यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

वर्धा: तालुक्यांतील मौजा केळझर व गणेशपुर येथील सम्रूद्धी महामार्गाच्या बांधकामाकरिता अंदाजे  कोट्यावधी रुपयांचा माती व मुरूम चोरी प्रकरणी आरोपी अफकानस कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चू सिंह यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सेलु तालुक्यातील मौजा केळझर  येथील शेत सर्वे नंबर 612/1, 612/2, 613/1 व 613/2 मधिल बारा कोटी दहा लाख अकरा हजार दोणसे अठ्ठेचाळीस रूपयांची माती व मुरूम चोरी प्रकरणी संम्मती शिवाय उत्खनन केल्यामुळे में. कोझी प्रापर्टी प्रायव्हेट लिमिटेड चे स्वाक्षरी करणार निलेश कुमार यांनी  २२ आँगस्ट रोजी वरिल आरोपींविरुद्ध तक्रार पोलिस स्टेशन सेलू येथे दाखल केली होती.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवीच्या कलम 379, 427, 447,411, व 120 (ब) 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मौजा गणेशपुर येथील शेत सर्वे क्रमांक 45, 47, 48, 57, 58, 59 व 61 मधील अवैधरीत्या उत्खनन करून चोरी गेलेला माती व मुरूमची महसूल विभागाकडून नेमका किती रूपयांचा मुरुम व माती नेन्यात आली याची मोजनी झालेली नाही. सदर चोरी प्रकरणात दोन आरोपी पैकी  अँपकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे मालक अनिल कुमार यांना सदर प्रकरणातील तपासी अधिकारी ठाणेदार सुनिल गाडे यांनी अटक केले.

सदर आरोपिस सेलू पोलिस यांनी अधिक सखोल चौकशी करण्या करिता म्हणून तारिख सोळा पर्यंत पोलिस कोठडी ची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुने युक्तीवाद ऐकून आरोपी अनिल कुमार यास  १५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली. शासनातर्फे सरकारी शासकीय अभियोक्ता अनंत ठाकरे यांनी बाजू मांडली. अखेर आरोपिस व्हावे लागले समर्पित

सदर आरोपी अनिल कुमार यांनी अटक पुर्व जामिन मिळावी म्हणून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आरोपि ने समर्पण करावे असे न्यायालयाने म्हटल्याने अखेर आरोपि ला पोलिसां समोर समर्पण व्हावे लागले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस