शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:04 IST

Antilia Bomb Scare : निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या अनेक आलिशान कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. 

ठळक मुद्देनिलंबित पोलीस निरीक्षक सुनील मानेचे जुने कार्यालय असलेल्या कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्येही एनआयएने छापेमारी केली.

एनआयएच्या अटकेतील पोलीस निरीक्षक सुनील माने याची कार जप्त करण्यात आली आहे. NIAने अंधेरी, कांदिवली आणि बोरिवली परिसरात छापेमारी करुन मानेची लाल रंगाची गाडी जप्त केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या अनेक आलिशान कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. 

निलंबित पोलीस निरीक्षक सुनील मानेचे जुने कार्यालय असलेल्या कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्येही एनआयएने छापेमारी केली. बोरिवलीतील साईनगर परिसरातून सुनील मानेची लाल रंगाची कार एनआयएने ताब्यात घेतली. दोन गाड्यांच्या नंबर प्लेट सारख्याच असल्याचे समोर आले आहे. सुनील माने हा मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. वाझे प्रकारणानंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक 

एनआयएच्या अटकेतील निरीक्षक सुनील माने निलंबित

 

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी विनायक शिंदे नाही, तर सुनील माने यानेच फोन करुन बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं. NIA कडे मनसुख हिरेनचा तपास येण्याआधी दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेला एनआयएने अटक केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाcarकारPoliceपोलिसArrestअटकMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे