शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

धक्कादायक! पर्सनल ट्यूशन देण्यासाठी जायची लेडी टीचर, 14 वर्षांच्या मुलासोबत केलं असं घाणेरडं कृत्य; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 18:35 IST

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षीय शिक्षिका क्रिस्टल जॅक्सन (Krystal Jackson) विवाहित आहे. ती कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू इंडिपेंडंट स्कूलमध्ये एक फ्रीलांस शिक्षिका म्हणून काम करत होती.

नवी दिल्ली - पर्सनल ट्यूशन घेणाऱ्या एका महिला शिक्षिकेचे असे कृत्त समोर आले आहे, जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. मुलाला शिकविण्याबरोबरच, त्याला चांगले संस्कार देण्याची जबाबदारी असलेल्या या शिक्षिकेने त्याच्यासोबत अत्यंत घाणेरडे कृत्य केले आहे. ही 39 वर्षीय विवाहित शिक्षिका वासनेत इतकी आंधळी झाली, की तिने अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबरच अत्यंत लज्जास्पद कृत्य केले. (America lady teacher 39 arrested for raping school boy)

विवाहित शिक्षिकेचे लज्जास्पद कृत्य -द सनने दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षीय शिक्षिका क्रिस्टल जॅक्सन (Krystal Jackson) विवाहित आहे. ती कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू इंडिपेंडंट स्कूलमध्ये एक फ्रीलांस शिक्षिका म्हणून काम करत होती. याशिवाय, ती डनलप लिडरशिप अकॅडमीमध्ये (DLA) आठवड्यातून एकदा वन टू वन सेशनसाठी जात होती. याच वेळी तिची एका 14 वर्षांच्या मुलावर वाईट नजर पडली.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अभिनेता अन् दोन व्यापारीही अडकले

तीन वेळा मुला मुलावर केला बलात्कार - क्रिस्टल जॅक्सनने कॅलिफोर्नियामध्ये 14 वर्षांच्या मुलावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तिने मुलाला एकदा नव्हे तर तीनवेळा 'बळी' बनवले. कॅलिफोर्नियाच्या इंटरनेट क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रेन (ICC) टास्क फोर्सला या शिक्षकेच्या गलिच्छ वर्तनासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुलासोबत केली अशी घृणास्पद कृत्ये -या प्रकरणाचा तपास जवळपास एक वर्ष चालला. या तपासादरम्यान, शिक्षिकेने मुलासोबत सर्वप्रथम अश्लील कृत्ये केली. यानंतर तीने ओरल सेक्स केला आणि नंतर बलात्कार केला. एका वर्षानंतर क्रिस्टल जॅक्सनला दोषी ठरविल्यानंतर अटक करण्यात आली. मात्र, आता तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, संबंधित मुलगा सुरक्षित आहे. तसेच या शिक्षिकेने आणखी मुलांनातर बळी बनवले नाही ना, अशीही शंकाही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी