शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:15 IST

सावकाराच्या जाचाला कंटाळून, सरकारकडून दाद न मिळाल्याने उस्मानाबादमधील महिलेने घेतला असा निर्णय 

मुंबई -  आज पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे (वय - ३९) या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला त्याब्यात घेतले आणि म्हणूनच अनर्थ टळला. 

सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलकाबाई कारंडे असे या महिलेचे नावं आहे. अलकाबाई या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावी राहणाऱ्या आहेत. मंत्रालयाच्या गार्डनवर असलेल्या पोलिसांनी या महिलेला वेळीच ताब्यात घेतला म्हणून अनर्थ टळला. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. सावकारपासून होणाऱ्या त्रासाबद्दल याआधी पत्र लिहून मदत करण्याची विनंती अलकाबाई कारंडे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून दाद न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSuicideआत्महत्याPoliceपोलिसMantralayaमंत्रालय