शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:36 IST

Crime News : एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती

ठळक मुद्देआता ती गरोदर राहिल्याने, तिच्या बॉयफ्रेंडने तिला यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून आणि तिने सांगितलेली औषधे घेऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला.

युट्यूबवर व्हिडीओ पाहून घरी काही पदार्थ तसेच अनेक कृती करण्याचा ट्रेंड अलीकडे खूप वाढला आहे, पण तो किती धोकादायक असू शकतो ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एका तरुणीला युट्युबवर पाहून अबॉर्शन करणं महागात पडलं. एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती.  त्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या प्रियकराने असं करण्याचा सल्ला दिला होता. मुलीने पोलिसांना सांगितले आहे की, तिचा प्रियकर 2016 पासून तिच्यावर बलात्कार करत आहे आणि लग्नाचे आश्वासन देत आहे. आता ती गरोदर राहिल्याने, तिच्या बॉयफ्रेंडने तिला यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून आणि तिने सांगितलेली औषधे घेऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला. 

जेव्हा मुलीने असे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलगी रुग्णालयात आहे, ही बाब गेल्या गुरुवारची आहे. स्थानिक पोलिसांनी आता मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे . त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. 

 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीYouTubeयु ट्यूबPoliceपोलिसArrestअटकnagpurनागपूर